किशोरवयीन मुलांसाठी Paytm ने सादर केले नवीन फीचर, आता बँक खाते नसतानाही UPI द्वारे करता येईल पेमेंट | Collector
TV9 Marathi
किशोरवयीन मुलांसाठी Paytm ने सादर केले नवीन फीचर, आता बँक खाते नसतानाही UPI द्वारे करता येईल पेमेंट
पेटीएमने मुलांसाठी 'पेटीएम पॉकेट मनी' हे नवीन फीचर सुरू केले आहे. या फीचरमुळे मुलांना बँक खात्याशिवाय पेटीएम UPI वापरून पेमेंट करता येते. चला याबद्दल जाणून घेऊयात.