TV9 Marathi
सध्या सगळीकडे कॉक्रोच जनता पार्टीची चर्चा आहे. या इंस्टाग्राम अकाउंटचा संस्थापक एक मराठी तरुण आहे. एका सोशल मीडिया कॅम्पेनद्वारे सध्या अभिजीत दीपके चर्चेत आले आहेत. अभिजीत हे महाराष्ट्रातील आहेत. त्यांनी सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टी स्थापन केली आणि त्यांना रातोरात प्रसिद्धी मिळाली.
Go to News Site