Collector
बंगळुरु एअरपोर्टवर मोठा विमान अपघात, विमान थेट रनवेलाच घासले, १७९ विमान प्रवाशांचे प्राण कंठाशी… | Collector
बंगळुरु एअरपोर्टवर मोठा विमान अपघात, विमान थेट रनवेलाच घासले, १७९ विमान प्रवाशांचे प्राण कंठाशी…
TV9 Marathi

बंगळुरु एअरपोर्टवर मोठा विमान अपघात, विमान थेट रनवेलाच घासले, १७९ विमान प्रवाशांचे प्राण कंठाशी…

या अपघाताने बंगलुरु वरुन दिल्लीला जाणाऱ्या विमानाला रद्द करण्यात आले आहे. एअर इंडियाने प्रभावित झालेल्या प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था केली आहे. या अपघाताने मोठा हानी थोडक्यात टळली आहे.

Go to News Site