Collector
वाशीम ते जळगाव भटक्या कुत्र्यांचा भयंकर उच्छाद, एकाच दिवस तब्बल 35 चणांचा चावा; लोकांमध्ये प्रचंड संताप! | Collector
वाशीम ते जळगाव भटक्या कुत्र्यांचा भयंकर उच्छाद, एकाच दिवस तब्बल 35 चणांचा चावा; लोकांमध्ये प्रचंड संताप!
TV9 Marathi

वाशीम ते जळगाव भटक्या कुत्र्यांचा भयंकर उच्छाद, एकाच दिवस तब्बल 35 चणांचा चावा; लोकांमध्ये प्रचंड संताप!

राज्यात अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. जळगाव, लातूर, वाशीम या ठिकाणी तर कुत्र्यांनी अनेक नागरिकांचा चावा घेतला आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

Go to News Site