ही छोटी मशीन म्हणजे झुरळांचा कर्दनकाळ, घरातल्या सगळ्या कॉकरोचा झटक्यात नायनाट! | Collector
TV9 Marathi
ही छोटी मशीन म्हणजे झुरळांचा कर्दनकाळ, घरातल्या सगळ्या कॉकरोचा झटक्यात नायनाट!
झुरळांचा कायमचा बंदोबस्त करणारे एक भन्नाट मशीन आहे. या मशीनचा वापर केल्यास झुरळांना पकडता येऊ शकते. त्यांना मारता येऊ शकते. या गॅझेटमुळे बाथरुमपासून ते किचनपर्यंतचे सगळे झुरळ मरून जातात.