Hamza Burhan Killed : प्रिन्सिपल बनून लपला होता, दिमतीला AK-47 ने सुसज्ज गार्ड, तरीही संपला पुलवामाचा हत्यारा | Collector
TV9 Marathi
Hamza Burhan Killed : प्रिन्सिपल बनून लपला होता, दिमतीला AK-47 ने सुसज्ज गार्ड, तरीही संपला पुलवामाचा हत्यारा
पुलवामा हल्ल्यातील खतरनाक अतिरेकी हमजा बुरहान याची पाकव्याप्त कश्मीरात अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली आहे. हमजा हा अल बद्र अतिरेकी संघटनेसाठी जम्मू-कश्मीरातील तरुणांची भरती करत होता.