Collector
आता तो माझं ऐकणार नाही, कॉकरोच पार्टीनंतर अभिजित दीपकेच्या वडिलांच्या मनात भीती; सगळं सांगितलं! | Collector
आता तो माझं ऐकणार नाही, कॉकरोच पार्टीनंतर अभिजित दीपकेच्या वडिलांच्या मनात भीती; सगळं सांगितलं!
TV9 Marathi

आता तो माझं ऐकणार नाही, कॉकरोच पार्टीनंतर अभिजित दीपकेच्या वडिलांच्या मनात भीती; सगळं सांगितलं!

भगवान दीपके यांनी राजकारणाविषयीही त्यांची भूमिका मांडली. राजकारणाविषयी मला थोडी भीती वाटते. त्याने राजकारणात जायला नको, अशी माझी प्रांजळ इच्छा आहे. आता तो माझे ऐकणार नाही, असे ते म्हणाले.

Go to News Site