फक्त नावालाच दहशत… एका गोळीत ढगात…पाकिस्तानमध्ये अज्ञात शूटरची दहशत, 2 वर्षात 20 अतिरेक्यांचा खातमा; संपूर्ण लिस्ट पाहा | Collector
TV9 Marathi
फक्त नावालाच दहशत… एका गोळीत ढगात…पाकिस्तानमध्ये अज्ञात शूटरची दहशत, 2 वर्षात 20 अतिरेक्यांचा खातमा; संपूर्ण लिस्ट पाहा
अलिकडच्या काही वर्षात पाकिस्तानात अनेक अतिरेक्यांना अज्ञात हल्लेखोरांना ठार केले आहे. गेल्या दोन वर्षात अशा घटनांच्या संख्येत सतत वाढच झाल्याची पाहायला मिळत आहे.