TV9 Marathi
शेअर बाजारात सलग चार दिवस तब्बल 14 टक्के घसरल्यानंतर डिफेन्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी 'Data Patterns' च्या शेअरमध्ये शानदार रिकव्हरी पाहायला मिळाली. जेएम फायनान्शियलच्या (JM Financial) एका सकारात्मक रिपोर्टनंतर या स्टॉकने 7 टक्के हून अधिक उडी घेतली. कंपनीचे मजबूत ऑर्डर बुक आणि चांगल्या ग्रोथ आउटलुकमुळे ब्रोकरेजने या शेअरवर मोठा विश्वास दाखवला आहे.
Go to News Site