Collector
Car Launch Updates आगामी काही आठवड्यांत लाँच होणार 3 मोठ्या कंपन्यांच्या फेसलिफ्ट कार; पाहा फीचर्सची माहिती | Collector
Car Launch Updates आगामी काही आठवड्यांत लाँच होणार 3 मोठ्या कंपन्यांच्या फेसलिफ्ट कार; पाहा फीचर्सची माहिती
TV9 Marathi

Car Launch Updates आगामी काही आठवड्यांत लाँच होणार 3 मोठ्या कंपन्यांच्या फेसलिफ्ट कार; पाहा फीचर्सची माहिती

भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेत आगामी काही आठवड्यांत प्रचंड मोठी खळबळ उडणार आहे. देशातील आघाडीच्या कार उत्पादक कंपन्या म्हणजेच टाटा, होंडा आणि मारुती सुझुकी आपल्या लोकप्रिय कारचे नवीन फेसलिफ्ट मॉडेल्स लाँच करण्याच्या तयारीत आहेत. अधिक आकर्षक लुक आणि प्रगत फीचर्ससह येणाऱ्या या 3 गाड्यांची ऑटो क्षेत्रात सध्या मोठी उत्सुकता आहे.

Go to News Site