Collector
IPL 2026 : एका मोसमात सर्वाधिक षटकार खाणारे गोलंदाज, पहिला स्थानी चेन्नईचा गोलंदाज | Collector
IPL 2026 : एका मोसमात सर्वाधिक षटकार खाणारे गोलंदाज, पहिला स्थानी चेन्नईचा गोलंदाज
TV9 Marathi

IPL 2026 : एका मोसमात सर्वाधिक षटकार खाणारे गोलंदाज, पहिला स्थानी चेन्नईचा गोलंदाज

आयपीएल 2026 स्पर्धेत फलंदाजांकडून आतापर्यंत षटकारांचा पाऊस पाडण्यात आला आहे.या निमित्ताने या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक सिक्स खाणारा गोलंदाज कोण आहे? याबाबत जाणून घेऊयात. चेन्नई सुपर किंग्सचा गोलंगदाज अंशुल कंबोज हा आयपीएल 2026 स्पर्धेत सर्वाधिक षटकार खाणारा गोलंदाज आहे.

Go to News Site