Collector
5 कॅमेऱ्यांचा Motorola Razr Fold‍ ची विक्री सुरू, मिळवू शकता 1‍4 हजार रुपयांचे बंपर डिस्काउंट | Collector
5 कॅमेऱ्यांचा Motorola Razr Fold‍ ची विक्री सुरू, मिळवू शकता 1‍4 हजार रुपयांचे बंपर डिस्काउंट
TV9 Marathi

5 कॅमेऱ्यांचा Motorola Razr Fold‍ ची विक्री सुरू, मिळवू शकता 1‍4 हजार रुपयांचे बंपर डिस्काउंट

या मोटोरोला फोल्डेबल फोनची विक्री 20 मे रोजी सुरू झाली आहे. हा आकर्षक फोल्डेबल फोन अनेक उत्तम वैशिष्ट्यांसह येतो. हा फोन खरेदी करताना तुम्हाला 14 हजारांची मोठी सवलत या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मिळत आहे. चला तर मग याबद्दल आजच्या लेखात जाणून घेऊयात.

Go to News Site