TV9 Marathi
Petrol and diesel price hike : इराण आणि अमेरिका युद्धाचा मोठा फटका भारताला बसताना दिसत आहे. त्यामध्येच आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली. सलग दहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आलीये.
Go to News Site