TV9 Marathi
इराण आणि अमेरिका युद्धाचा परिणाम भारतात थेट मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली. तिसऱ्यांदात ही वाढ झाली. त्यानंतर आता सीएनजीच्याही किमतीत वाढ करण्यात आली. इंधनाची मोठी समस्या उभी आहे.
Go to News Site