Collector
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दणका, एकीकडे चर्चेचे नाटक तर दुसरीकडे भयंकर प्लॅन, जगात हाहाकार.. | Collector
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दणका, एकीकडे चर्चेचे नाटक तर दुसरीकडे भयंकर प्लॅन, जगात हाहाकार..
TV9 Marathi

डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दणका, एकीकडे चर्चेचे नाटक तर दुसरीकडे भयंकर प्लॅन, जगात हाहाकार..

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्ध थांबवे महत्वाचे आहे. इराण आणि अमेरिका युद्धात होर्मुज खाडी बंद आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढत आहेत. त्यामध्येच आता एक धक्कादायक माहिती पुढे आली.

Go to News Site