Collector
Maharashtra News LIVE : इंधन दरवाढ थांबेना, पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ,सर्वसामान्यांना मोठा फटका | Collector
Maharashtra News LIVE : इंधन दरवाढ थांबेना, पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ,सर्वसामान्यांना मोठा फटका
TV9 Marathi

Maharashtra News LIVE : इंधन दरवाढ थांबेना, पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ,सर्वसामान्यांना मोठा फटका

Maharashtra News LIVE : द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या उद्देशाने अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. ते परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि पंतप्रधान मोदी यांची भेट घेतील. दुसरीकडे महागाईचा कहर कायम असून 10 दिवसांत तिसऱ्यांचा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे सामान्य नागरिक त्रस झाले आहेत. यासह महाराष्ट्र , देश-विदेश, मनोरंजन, बिझनेस, क्रीडा क्षेत्रातील महत्वाचे अपडेट्स वाचण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

Go to News Site