TV9 Marathi
इराण आणि अमेरिका युद्धादरम्यान मोठी खळबळ उडाली आहे. या युद्धादरम्यानच मोठी माहिती पुढे येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीला टार्गेट करण्यात आल्याचा प्रयत्न करण्यात आला. हेच नाही तर तिच्या हत्येचे प्लॅनिंगही सुरू होते.
Go to News Site