Collector
इराणची IRGC आहे काय? इस्त्रायल अमेरिकाच नाही आखाती देशांमध्येही इतकी दहशत का? ट्रम्प यांच्या लेकीवरील हल्ल्यामागे सुद्धा या संघटनेचा हात? | Collector
इराणची IRGC आहे काय? इस्त्रायल अमेरिकाच नाही आखाती देशांमध्येही इतकी दहशत का? ट्रम्प यांच्या लेकीवरील हल्ल्यामागे सुद्धा या संघटनेचा हात?
TV9 Marathi

इराणची IRGC आहे काय? इस्त्रायल अमेरिकाच नाही आखाती देशांमध्येही इतकी दहशत का? ट्रम्प यांच्या लेकीवरील हल्ल्यामागे सुद्धा या संघटनेचा हात?

Islamic Revolutionary Guard- IRGC: इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धाला सध्या विराम असला तरी धुसफूस सुरूच आहे. ट्रम्प यांच्यावर याअगोदर जीवघेणे हल्ले झाले. तर आता त्यांच्या कुटुंबियावरही हल्ले होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामागे इराणची इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स(IRGC) असल्याचे म्हटले जात आहे.

Go to News Site