Collector
मुंबईत राजकीय हालचाली वाढल्या… सकाळी सकाळीच बैठकांचं सत्र… भाजप व शिवसेनेमध्ये खलबतं… विधान परिषद जागा वाटपाचा तिढा सुटणार? | Collector
मुंबईत राजकीय हालचाली वाढल्या… सकाळी सकाळीच बैठकांचं सत्र… भाजप व शिवसेनेमध्ये खलबतं… विधान परिषद जागा वाटपाचा तिढा सुटणार?
TV9 Marathi

मुंबईत राजकीय हालचाली वाढल्या… सकाळी सकाळीच बैठकांचं सत्र… भाजप व शिवसेनेमध्ये खलबतं… विधान परिषद जागा वाटपाचा तिढा सुटणार?

विधानपरिषद जागा वाटपासाठी भाजप व शिवसेनेमध्ये खलबते सुरू झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे घेणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.

Go to News Site