शरद पवारांचा मोठा निर्णय! रोहित पवारांना दिली जबाबदारी, जवळपास 6 वर्षांनंतर… | Collector
TV9 Marathi
शरद पवारांचा मोठा निर्णय! रोहित पवारांना दिली जबाबदारी, जवळपास 6 वर्षांनंतर…
शरद पवार यांनी एक मोठी जबाबदारी नातू आणि आमदार रोहित पवार यांना दिली आहे. जबाबदारी मिळाल्यानंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियाद्वारे साहेबांचे आभार मानले आहेत.