या गाण्याची कॅसेट घेण्यासाठी लागायच्या रांगा, 27 वर्षानंतरही हे गाणं प्रचंड ट्रेंडमध्ये | Collector
TV9 Marathi
या गाण्याची कॅसेट घेण्यासाठी लागायच्या रांगा, 27 वर्षानंतरही हे गाणं प्रचंड ट्रेंडमध्ये
6 मिनिटांचं गाणं, ज्याची लोकप्रियता इतकी होती की लोक त्या गाण्याचे कॅसेट घेण्यासाठी लोक दुकानाबाहेर रांगेत उभे राहायचे. 27 वर्षानंतरही या गाण्याची क्रेझ कायम.