Collector
NEET Paper Leak : मोटेगावकरांचा तो प्रस्ताव… रडारवर श्रीमंत विद्यार्थी, चाचणीही घेतली; अखेर मोठा गौप्यस्फोट झालाच… | Collector
NEET Paper Leak : मोटेगावकरांचा तो प्रस्ताव… रडारवर श्रीमंत विद्यार्थी, चाचणीही घेतली; अखेर मोठा गौप्यस्फोट झालाच…
TV9 Marathi

NEET Paper Leak : मोटेगावकरांचा तो प्रस्ताव… रडारवर श्रीमंत विद्यार्थी, चाचणीही घेतली; अखेर मोठा गौप्यस्फोट झालाच…

मोटेगावकरांचा NEET पेपरफुटी प्रकरणातील नवा गौप्यस्फोट धक्कादायक आहे. लातूर येथील आरसीसी क्लासच्या शिवराज मोटेगावकरने श्रीमंत विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी स्वतंत्र चाचणी घेतल्याचे उघड झाले आहे. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी ही माहिती दिली.

Go to News Site