पाकिस्तानला लाथ मारून काढले बाहेर, अमेरिकेने काढला हुकूमचा एक्का, थेट इराणमध्ये गेली टीम.. | Collector
TV9 Marathi
पाकिस्तानला लाथ मारून काढले बाहेर, अमेरिकेने काढला हुकूमचा एक्का, थेट इराणमध्ये गेली टीम..
इराण आणि अमेरिका युद्ध थांबवण्याकरिता अनेक देश पुढे आलीत. कधीही मोठा हल्ला होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. स्थिती अधिक गंभीर आहे. त्यामध्येच आता युद्धात मध्यस्थी करण्याकरिता अजून एक देश मैदानात उतरला आहे.