TV9 Marathi
Thailand : थायलंडने आपला एक नियम बदलला आहे. त्याचा भारतीय पर्यटकांना फटका बसणार आहे. पण संयुक्त राज्य अमेरिका, यूनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, जापान, सिंगापूर आणि काही यूरोपियन देशांना मात्र विशेष सवलत आहे. भारतीय पर्यटक मोठ्या संख्येने थायलंडला जात असतात.
Go to News Site