Collector
भावकीत होणार चर्चा!सेडान कार शौकिनांसाठी गुड न्यूज, 27 KM चा शानदार मायलेज देणारी गाडी आली | Collector
भावकीत होणार चर्चा!सेडान कार शौकिनांसाठी गुड न्यूज, 27 KM चा शानदार मायलेज देणारी गाडी आली
TV9 Marathi

भावकीत होणार चर्चा!सेडान कार शौकिनांसाठी गुड न्यूज, 27 KM चा शानदार मायलेज देणारी गाडी आली

होंडा कार्स इंडियाने भारतीय बाजारपेठेत आपली लोकप्रिय सेडान कार 'होंडा सिटी'चे बहुप्रतिक्षित फेसलिफ्ट मॉडेल अधिकृतपणे लाँच केले आहे. या नवीन कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 11.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने या कारमध्ये मोठ्या टचस्क्रीनसह अनेक उत्कृष्ट फीचर्स अपडेट केले असून ही कार 27 किलोमीटरचे मायलेज देईल.

Go to News Site