इंडिगो फ्लाईटचे एमर्जन्सी लँडिग! पायलटच्या त्या कृतीचे होतंय कौतुक, नेमकं काय घडलं? | Collector
TV9 Marathi
इंडिगो फ्लाईटचे एमर्जन्सी लँडिग! पायलटच्या त्या कृतीचे होतंय कौतुक, नेमकं काय घडलं?
एमर्जन्सी लँडिंगमुळे हे विमान सुमारे ५० मिनिटे जबलपूर विमानतळावर उभे होते. त्यानंतर विमानाने रांचीसाठी उड्डाण केले. आता एमर्जन्सी लँडिंग का करण्यात आले? जाणून घ्या..