Collector
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी फसवलं? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट | Collector
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी फसवलं? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट
TV9 Marathi

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी फसवलं? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता, त्यानंतर आता बच्चू कडू यांनी देखील उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार करत मोठा दावा केला आहे.

Go to News Site