IPL 2026: रजत पाटीदारने सर्वात वेगाने 100 षटकार मारण्याचा विक्रम रचला, वैभव सूर्यवंशी कुठे आहे? | Collector
TV9 Marathi
IPL 2026: रजत पाटीदारने सर्वात वेगाने 100 षटकार मारण्याचा विक्रम रचला, वैभव सूर्यवंशी कुठे आहे?
आयपीएल 2026 स्पर्धेत आरसीबीचा शेवटचा साखळी फेरीचा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पार पडला. या सामन्यात आरसीबीचा पराभव झाल. पण कर्णधार रजत पाटीदारने अर्धशतकी खेळीसह एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.