TV9 Marathi
मे महिन्यात तीव्र उष्णता असते. मात्र या ऋतूत भारतातील असे काही डोंगराळ भाग आहेत जे हिरवळीने नटलेले असतात. थंड वातावरण त्यासोबतच या उन्हाळ्यातही हिमवर्षाव अनुभवायचा असेल तर आजच्या लेखात आपण अशा काही ठिकाणांबद्दल जाणून घेऊयात.
Go to News Site