TV9 Marathi
आयपीएल 2026 स्पर्धेतली 67वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना पार पडला. हा सामना हैदराबादने 55 धावांनी जिंकला. पण टॉप 2 मधील स्थान मात्र हुकलं. या सामन्यात कृणाल पांड्याची गोलंदाजी पाहून काव्या मारनने आश्चर्य व्यक्त केलं.
Go to News Site