‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या टी-शर्ट्सचा ऑनलाइनवर जलवा, किती आहे किंमत? | Collector
TV9 Marathi
‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या टी-शर्ट्सचा ऑनलाइनवर जलवा, किती आहे किंमत?
कॉक्रोच जनता पार्टीची गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. अशातच आता यामध्ये या पार्टीचे टी-शर्ट्स मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीस आले आहेत. किती आहे किंमत?