मोठी बातमी! ट्रम्प यांचा मोठा विजय, इराणची शेवटी माघार, स्ट्रेट ऑफ होर्मूज बाबत मोठी घोषणा | Collector
TV9 Marathi
मोठी बातमी! ट्रम्प यांचा मोठा विजय, इराणची शेवटी माघार, स्ट्रेट ऑफ होर्मूज बाबत मोठी घोषणा
मध्य पूर्वेतून मोठी बातमी समोर येत आहे, अखेर इराणने दोन पावलं माघार घेतल्याचं पहायला मिळत आहे, त्यामुळे आता लवकरच स्ट्रेट ऑफ होर्मूज ओपन होण्याची शक्यता आहे.