Collector
सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा टेस्ट रेकॉर्ड धोक्यात?, जो रुट पहिल्यांदाच व्यक्त झाला…. | Collector
सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा टेस्ट रेकॉर्ड धोक्यात?, जो रुट पहिल्यांदाच व्यक्त झाला….
TV9 Marathi

सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा टेस्ट रेकॉर्ड धोक्यात?, जो रुट पहिल्यांदाच व्यक्त झाला….

जर इंग्लिश फलंदाज जो रुट याने आपला सध्याचा फॉर्म जरी कायम राखला तरी सचिन तेंडुलकर याचा सर्वात मोठा टेस्ट क्रिकेटचा रेकॉर्ड तुटू शकतो. हेच कारण आहे की क्रिकेट चाहत्यांच्या नजरा आता जो रुट याच्या प्रत्येक इनिंग्सवर लागल्या आहेत.

Go to News Site