Collector
राघव चड्ढा यांना लागली लॉटरी, भाजपने सोपवली मोठी जबाबदारी; थेट अध्यक्षपदी नियुक्ती | Collector
राघव चड्ढा यांना लागली लॉटरी, भाजपने सोपवली मोठी जबाबदारी; थेट अध्यक्षपदी नियुक्ती
TV9 Marathi

राघव चड्ढा यांना लागली लॉटरी, भाजपने सोपवली मोठी जबाबदारी; थेट अध्यक्षपदी नियुक्ती

Raghav Chadha : खासदार राघव चड्ढा यांनी आणखी काही खासदारांसह आम आदमी पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता भाजपने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

Go to News Site