Collector
कॉकरोच जनता पार्टीच्या संस्थापकाचे कुटुंब पोलीस बंदोबस्तात, नेमकं काय घडतंय? | Collector
कॉकरोच जनता पार्टीच्या संस्थापकाचे कुटुंब पोलीस बंदोबस्तात, नेमकं काय घडतंय?
TV9 Marathi

कॉकरोच जनता पार्टीच्या संस्थापकाचे कुटुंब पोलीस बंदोबस्तात, नेमकं काय घडतंय?

Cockroach Janata Party : भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणाचा झुरळ असा उल्लेख केला होता, त्यानंतर अभिजीत दिपके या तरुणाचे कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली. आता दिपके यांना धमकी मिळू लागल्याने पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.

Go to News Site