TV9 Marathi
Major Gaurav Arya : ऑपरेशन सिंदूर नंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी पाच विमानं पडली असा दावा केला. मग आकडा वाढवून आठ केला. मग, एकदा ते म्हणाले की, 11 महागडी फायटर विमानं पडली. आता वेळ बदलल्यानंतर मेजर गौरव आर्या यांनी याच मुद्यावरुन ट्रम्पना चॅलेंज केलय.
Go to News Site