विवाह सोहळ्यात फटाक्यांच्या आतिषबाजीने गालबोट,पाच फोटोग्राफर जखमी | Collector
TV9 Marathi
विवाह सोहळ्यात फटाक्यांच्या आतिषबाजीने गालबोट,पाच फोटोग्राफर जखमी
बीड शहरात एका विवाह सोहळ्या दरम्यान फटाक्यांचा जमिनीवर स्फोट झाल्याने पाच फोटोग्राफर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणात जखमी फोटोग्राफरच्या कुटुंबियाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.