Collector
कॉक्रोच जनता पार्टी प्रकरणात आता आयबीची एन्ट्री? बड्या नेत्याच्या दाव्यानं मोठी खळबळ, नेमकं काय घडतंय? | Collector
कॉक्रोच जनता पार्टी प्रकरणात आता आयबीची एन्ट्री? बड्या नेत्याच्या दाव्यानं मोठी खळबळ, नेमकं काय घडतंय?
TV9 Marathi

कॉक्रोच जनता पार्टी प्रकरणात आता आयबीची एन्ट्री? बड्या नेत्याच्या दाव्यानं मोठी खळबळ, नेमकं काय घडतंय?

सध्या देशभरात कॉक्रोच जनता पार्टीची जोरदार चर्चा सुरू आहे, मात्र या पार्टीचं ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आलं आहे. यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना बड्या नेत्यानं मोठा दावा केला आहे.

Go to News Site