Collector
हृदयद्रावक! डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एकुलता एक मुलगा गमावला, हतबल आईला अश्रू अनावर | Collector
हृदयद्रावक! डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एकुलता एक मुलगा गमावला, हतबल आईला अश्रू अनावर
TV9 Marathi

हृदयद्रावक! डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एकुलता एक मुलगा गमावला, हतबल आईला अश्रू अनावर

सांगलीमध्ये रुग्णवाहिकेतील वैद्यकीय पथकाच्या हलगर्जीपणामुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून मृत तरुणाच्या आईने रुग्णालयासमोर आक्रोश केला. संबंधित तरुणाला शुगरचा त्रास होता.

Go to News Site