32 वर्षे जुनं गाणं, ज्याला माधुरीने दिला नकार, पण दिग्दर्शकाने बळजबरी केलं शूट, रिलीज होताच ठरलं सुपरहिट | Collector
TV9 Marathi
32 वर्षे जुनं गाणं, ज्याला माधुरीने दिला नकार, पण दिग्दर्शकाने बळजबरी केलं शूट, रिलीज होताच ठरलं सुपरहिट
32 वर्षे जुनं गाणं, ज्याला माधुरी दीक्षितने करण्यास दिलेला नकार. मात्र, दिग्दर्शकाने बळजबरी केलं शूट. रिलीज होताच बनलं सुपरहिट. आजही त्या गाण्याचे लाखो चाहते.