Collector
आता शत्रू टप्प्यातच… 300 किमी मारा करणाऱ्या मिसाईल, 1000 किमीपर्यंत जाणारे ड्रोन… शिर्डीत दुश्मनांना धडकी भरणाऱ्या शक्तीचा प्रयोग | Collector
आता शत्रू टप्प्यातच… 300 किमी मारा करणाऱ्या मिसाईल, 1000 किमीपर्यंत जाणारे ड्रोन… शिर्डीत दुश्मनांना धडकी भरणाऱ्या शक्तीचा प्रयोग
TV9 Marathi

आता शत्रू टप्प्यातच… 300 किमी मारा करणाऱ्या मिसाईल, 1000 किमीपर्यंत जाणारे ड्रोन… शिर्डीत दुश्मनांना धडकी भरणाऱ्या शक्तीचा प्रयोग

अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीमध्ये 200 एकर जागेवर भव्य असा क्षेपणास्त्र संकुल आणि तोफगोळा उत्पादन प्रकल्प उभारण्यात आला आहे, या प्रकल्पाचे शनिवारी लोकार्पण करण्यात आले, यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची उपस्थिती होती.

Go to News Site