TV9 Marathi
भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या ब्रह्मोस मिसाईलची ताकद संपूर्ण जगाला दाखवली आहे. चीनची कोणतीही एअर डिफेन्स ब्रह्मोस मिसाईच्या हल्ल्यांना रोखू शकले नव्हते. त्यामुळे अनेक देशांची ब्रह्मोस खरेदीत रस दाखवला आहे. आता व्हिएतनामशी जर करार झाला तर हा देश ब्रह्मोस विकत घेणारा तिसरा देश ठरणार आहे.
Go to News Site