Collector
Travis Head Wife : तिच्यासमोर बॉलिवूड अभिनेत्री फिक्या पडतील इतकी सुंदर आहे विराटला नडणाऱ्या ट्रेविस हेडची बायको | Collector
Travis Head Wife : तिच्यासमोर बॉलिवूड अभिनेत्री फिक्या पडतील इतकी सुंदर आहे विराटला नडणाऱ्या ट्रेविस हेडची बायको
TV9 Marathi

Travis Head Wife : तिच्यासमोर बॉलिवूड अभिनेत्री फिक्या पडतील इतकी सुंदर आहे विराटला नडणाऱ्या ट्रेविस हेडची बायको

Travis Head Wife : सनरायजर्स हैदराबादकडून खेळणारा ट्रेविस हेड सध्या चर्चेत आहे. याचं कारण आहे विराट कोहली सोबत झालेली त्याची वादावादी. ट्रेविसच्या पर्सनल लाइफ बद्दल बोलायचं झाल्यास ट्रेविस हेडची पत्नी जेसिका डेविस एक मॉडेल आहे. सोबतच एंटरप्रेन्योर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सुद्धा आहे. तिचा स्टायलिश लुक जबरदस्त असतो.

Go to News Site