Collector
PBKS vs LSG: लखनौ सुपर जायंट्सच्या शेवटच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला मिळाली संधी | Collector
PBKS vs LSG: लखनौ सुपर जायंट्सच्या शेवटच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला मिळाली संधी
TV9 Marathi

PBKS vs LSG: लखनौ सुपर जायंट्सच्या शेवटच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला मिळाली संधी

आयपीएल 2026 स्पर्धेतील लखनौ सुपर जायंट्सचा शेवटचा सामना पंजाब किंग्सविरुद्ध होत आहे. तसं पाहिलं तर लखनौचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. असं असताना या सामन्यात अष्टपैलू अर्जुन तेंडुलकरला संधी मिळाली आहे.

Go to News Site