Collector
PBKS vs LSG: करो या मरोच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल पंजाबच्या बाजूने, कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला… | Collector
PBKS vs LSG: करो या मरोच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल पंजाबच्या बाजूने, कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला…
TV9 Marathi

PBKS vs LSG: करो या मरोच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल पंजाबच्या बाजूने, कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला…

आयपीएल 2026 स्पर्धेतील 68वा सामना पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होत आहे. हा सामना पंजाब किंग्ससाठी खूपच महत्त्वाचा आहे. हा सामना गमावला तर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे.

Go to News Site