Collector
नव्या मेट्रोच्या छतातून बरसत्या धारा पाहून प्रवासी चिडले, video व्हायरल | Collector
नव्या मेट्रोच्या छतातून बरसत्या धारा पाहून प्रवासी चिडले, video व्हायरल
TV9 Marathi

नव्या मेट्रोच्या छतातून बरसत्या धारा पाहून प्रवासी चिडले, video व्हायरल

पुण्यात कोसळलेल्या पावसाच्या काही सरींनी मेट्रोच्या डब्यात शिरकाव केला आहे. कोचमधून पाणी गळताना पाहून प्रवाशांना मेट्रोच्या डब्यांच्या गुणवत्तेवर प्रश्न निर्माण केले आहेत.

Go to News Site