Collector
मोठी बातमी! शेवटी ज्याची भीती होती तेच घडलं, कोणत्याही क्षणी युद्धाचा भडका उडणार? ट्रम्प यांचा इराणला मोठा झटका | Collector
मोठी बातमी! शेवटी ज्याची भीती होती तेच घडलं, कोणत्याही क्षणी युद्धाचा भडका उडणार? ट्रम्प यांचा इराणला मोठा झटका
TV9 Marathi

मोठी बातमी! शेवटी ज्याची भीती होती तेच घडलं, कोणत्याही क्षणी युद्धाचा भडका उडणार? ट्रम्प यांचा इराणला मोठा झटका

मध्य पूर्वेतून मोठी बातमी समोर येत आहे, पुन्हा एकदा इराणवर युद्धाचं ढग दाटून आलं आहे. अमेरिकेनं इराणचा नवा प्रस्ताव देखील फेटाळला आहे. त्यामुळे आता जगाचं टेन्शन वाढलं आहे. इराणवर कोणत्याही क्षणी हल्ला होण्याची शक्यता आहे.

Go to News Site