Collector
रिटेल शेअर्समध्ये कमाईची सुवर्णसंधी! ब्रोकरेज हाऊसला ‘या’ 3 शेअर्समध्ये दिसतोय 28 टक्क्यांपर्यंत दमदार परतावा | Collector
रिटेल शेअर्समध्ये कमाईची सुवर्णसंधी! ब्रोकरेज हाऊसला ‘या’ 3 शेअर्समध्ये दिसतोय 28 टक्क्यांपर्यंत दमदार परतावा
TV9 Marathi

रिटेल शेअर्समध्ये कमाईची सुवर्णसंधी! ब्रोकरेज हाऊसला ‘या’ 3 शेअर्समध्ये दिसतोय 28 टक्क्यांपर्यंत दमदार परतावा

देशात वाढती महागाई आणि संथ गतीने होणारी रिटेल विक्री या आव्हानात्मक परिस्थितीतही नामांकित ब्रोकरेज हाऊस 'एम्बिट कॅपिटल'ने (Ambit Capital) तीन मोठ्या रिटेल शेअर्समध्ये पैशांच्या गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, आगामी काळात हे शेअर्स गुंतवणूकदारांना तब्बल 14 टक्के ते 28 टक्क्यांपर्यंतचा मजबूत परतावा (Return) देऊ शकतात.

Go to News Site