Collector
विधानपरिषदेच्या जागा वाटपाबाबत महायुतीच्या गोटातून मोठी बातमी, एकाच जागेवर दोन पक्षांचा दावा, हालचालींना वेग | Collector
विधानपरिषदेच्या जागा वाटपाबाबत महायुतीच्या गोटातून मोठी बातमी, एकाच जागेवर दोन पक्षांचा दावा, हालचालींना वेग
TV9 Marathi

विधानपरिषदेच्या जागा वाटपाबाबत महायुतीच्या गोटातून मोठी बातमी, एकाच जागेवर दोन पक्षांचा दावा, हालचालींना वेग

MLC Election : विधान परिषद निवडणुकीच्या 17 जागांच्या जागावाटपावरून महायुतीत मोठी रस्सीखेच सुरू असून 16 जागांवर एकमत झाल्याची माहिती आहे. मात्र एका जागेवर दोन पक्षांनी दावा केल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Go to News Site