उद्या रविवारी मध्य आणि हार्बरमार्गावर मेगाब्लॉक, २९ मेपासून सीएसएमटीत १० दिवस ब्लॉक | Collector
TV9 Marathi
उद्या रविवारी मध्य आणि हार्बरमार्गावर मेगाब्लॉक, २९ मेपासून सीएसएमटीत १० दिवस ब्लॉक
पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हे मेन्टेनन्स ब्लॉक आवश्यक आहेत. यामुळे आठवडाभर लोकल सुरळीत धावत असते. ब्लॉकमुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.